Tractor Loan Online Apply: ट्रॅक्टर कर्ज योजना रु. 2500000/- कर्ज करा अर्ज

New Tractor loan online apply: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या लेखात SBI Tractor loan Scheme संबंधित संपूर्ण माहिती आज या लेखात पाहणार आहोत. त्यामध्ये काय आहे हि ट्रॅक्टर कर्ज योजना, कोणी सुरु केली, किती रुपयांपर्यंत ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज दिले जाते, त्यासाठीआवश्यक पात्रता काय, आवश्यक कागदपत्रे कोणती, इंटरेस्ट रेट (Tractor loan scheme interest rate) किती, इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आज तुम्हाला या लेखात मिळणार आहे. त्यासाठी हा लेख संपूर्ण नक्की वाचा.

SBI ट्रॅक्टर कर्ज योजना

स्टेट बँक ऑफ इंडिया ट्रॅक्टर कर्ज योजना सुरू केलेली आहे. शेतकरी मित्रांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया ने सुरू केलेली ही एक अतिशय महत्त्वाची योजना आहे. SBI ट्रॅक्टर कर्ज योजना अंतर्गत शेतकऱ्यांना एसबीआय बँक ट्रॅक्टर कर्ज योजनेअंतर्गत 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देणार आहे.

Kisan Credit Card Yojana In Marathi: KCC पीक कर्ज योजना माहिती

SBI ट्रॅक्टर कर्ज योजना माहिती

सुविधेचा प्रकारकृषी मुदत कर्ज
व्याज अनुदानलागू नाही
कर्जाचे प्रमाणकिमान रुपये 200000/- कमाल रुपये 2500000/-
मार्जिनॲक्सेसरीज आणि अवजारे विमा आणि नोंदणी शुल्कासह ट्रॅक्टरचा किंमतीच्या 25%
अधिस्थगनअधिस्थगन नाही
परतफेड कालावधीदहा अर्ध वार्षिक हप्ता मध्ये व्याजासह समान वितरण तत्त्वानुसार
सुरक्षा1.60 लाखापर्यंत प्राथमिक बँकेच्या वित्तातून खरेदी केले गेलेले ट्रॅक्टर आणि त्याची उपकरणे अवजारे यांची हायपोथेकेशन
इतरNA

Tractor Loan Online Apply आवश्यक पात्रता

  • अर्जदाराकडे किमान दोन एकर शेतजमीन असणे बंधनकारक आहे. अ
  • र्जदाराचा सिबिल स्कोअर 650 च्या वर असणे बंधनकारक आहे.
  • इतर बँकांसह विद्यमान किंवा नवीन एक शेतकरी किंवा चांगले कर्जदार बँकिंग
  • कोणतीही व्यक्ती व्यक्तींचा समूह संस्था या योजनेअंतर्गत कर्ज घेऊ शकतात

ट्रॅक्टर कर्ज योजनासाठी आवश्यक कागदपत्रे

  • अर्ज अधिकृत डीलर कडून ट्रॅक्टर चे कोटेशन
  • ओळखीच्या पुराव्यासाठी मतदान कार्ड\पॅन कार्ड\आधार कार्ड\ड्रायव्हिंग लायसन्स\पासपोर्ट प
  • त्त्याचा पुरावा करता: मतदान कार्ड\पासपोर्ट\ड्रायव्हिंग लायसन\आधार कार्ड
  • शेत जमीन किंवा शेतीचा पुराव्या करता सातबारा उतारा
  • मंजुरी नुसार इतर आवश्यक कागदपत्र

Karj Mafi Maharashtra | महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना यादी

Tractor loan scheme interest rate


शुल्क Up to 2.00 Lakh-NIL Above 2.00 lakh-1.40% of Loan amount +GST

Interest1Yr MCLR+3.30%
Fees & ChargesUp to 2.00 Lakh-NIL Above 2.00 lakh-1.40% of Loan amount +GST

Tractor loan online apply

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळच्या SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया) शाखेला भेट द्या आणि या योजने संबंधित अधिक माहिती मिळवा.

Online अर्ज करण्यासाठी Link Tractor loan online apply Link

एसबीआय बँकेकडून ट्रॅक्टर साठी लोन मिळवण्यासाठी ट्रॅक्टर मॉडेलने कोणत्या चाचणी पूर्ण केली पाहिजे?

  • ट्रॅक्टर चे मॉडेल ज्यांनी सेंट्रल फार्म मशनरी ट्रेनिंग अँड टेस्टिंग इन्स्टिट्यूट (CFMTTI) बुडनी (MP),
  • फार्म मशनरी ट्रेनिंग अँड टेस्टिंग इन्स्टिट्यूट (FMTTI) हिसार (हरियाणा)

यांच्याकडून व्यवसायिक चाचणी पूर्ण केली असावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top