आमच्याबद्दल

महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी शेतीशी निगडित असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे. या दृष्टिकोनातून कृषी दवंडी हे संकेतस्थळ सुरू करण्यात आलेले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना शेती संबंधित शासनाच्या नवीन योजनांची, आधुनिक शेती पद्धतीची तसेच शासनाच्या शेती विषयक कृषी जीआरची, कर्ज योजनांची माहिती नसते. त्यामुळे या संकेतस्थळाच्या माध्यमातून आम्ही ती माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत जमेल तेवढा प्रयत्न करत आहोत. कृषी क्षेत्रातील विविध माहितीपूर्वक लेख या संकेतस्थळावर शतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले जातील.

आमचा एवढाच प्रयत्न आहे की, महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला कृषी संबंधित योजनांची , आधुनिक तंत्रज्ञानाची, कर्ज योजनांची माहिती मिळावी. जेणेकरून ते या योजनांचा लाभ घेऊन त्यांची शेती आधुनिक करून घेऊन एक प्रगत शेतकरी होऊ शकतील.
धन्यवाद..

Scroll to Top