6 कोटी आदिम जमाती घरकुल योजना मंजूर GR PDF 2023
आदिम जमाती घरकुल योजना GR: नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये सन 2019-20 करिता आदिम जमाती विकास कार्यक्रम या केंद्रीय योजनेअंतर्गत उपलब्ध निधीतून आदिम जमातीच्या कुटुंबाकरिता घरकुल बांधणे करिता निधी देण्यास बाबतचा 13 जुलै 2022 शासन निर्णय माहिती या लेखांमध्ये पाहणार आहोत. आदिम जमाती घरकुल योजना 2022 भारताचे संविधानाचे अनुच्छेद विशेष केंद्रीय सहाय्य व आदिम …