ग्रामपंचायत योजना महाराष्ट्र 2024 । मनरेगा ग्रामपंचायत योजना

Grampanchayat Yojana Maharashtra: नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये ग्रामपंचायत योजना महाराष्ट्र अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत. तसेच या योजना आणि त्यासाठी मंजूर झालेला आर्थिक निधी ऑनलाईन कसा पाहायचा याची देखील माहिती या लेखात तुम्हाला मिळणार आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना माहिती | पोखरा योजना Online Form

ग्रामपंचायत योजना महाराष्ट्र

ग्रामपंचायत अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या योजना खालील प्रमाणे:

 • गाय गोठा योजना
 • नवीन विहीर योजना
 • फळबाग लागवड अनुदान योजना
 • शरद पवार ग्रामसमृद्धी योजना

या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावासाठी मंजूर झालेला निधी ऑनलाईन चेक करता येईल आणि त्या योजनेसाठी अर्ज करून योजनेचा लाभ मिळवता येईल.

शेळी पालन ऑनलाईन अर्ज: महाराष्ट्र पशुपालन अनुदान शेळी पालन कर्ज योजना

ऑनलाइन आपल्या ग्रामपंचायती साठीच्या योजना आणि निधी कसा पाहायचा?

तुमच्या गावांमध्ये कोणकोणती कामे आलेली आहेत, त्याची रक्कम किती आलेली आहे याची संपूर्ण माहिती तुम्ही ऑनलाईन तुमच्या मोबाईल मध्ये काढू शकता.

 • सर्वप्रथम तुम्हाला गुगल ओपन करायचे आहे.
 • तुमच्या मोबाईल मध्ये गूगल मध्ये “NREGA “टाईप करायचा आहे आणि नरेगा शब्द सर्च करायचा आहे.
 • सर्च केल्यानंतर ही वेबसाईट पहिली मनरेगा अंतर्गत ग्रामपंचायत येतात.
 • तिथे तुम्हाला ग्रामपंचायत ऑपशन तुम्हाला दिसेल, तुम्हाला ग्रामपंचायत ऑप्शन वर क्लिक करायच आहे.
 • तिथे क्लिक केल्यानंतर वेबसाईट ओपन होईल आणि यामध्ये तुम्हाला जनरेट रिपोर्ट “Generate Report या ऑप्शनवर क्लिक करायच आहे.
NREGA Grampanchayat Yojana Website
 • आत्ता आपल्या भारतातील सगळे राज्य दिसतील.
 • यामध्ये महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचे आहे.
NREGA Yojana Select State
 • राज्य सिलेक्ट केल्यानंतर आता रिपोर्ट ( REPORTS) दिसेल.
 • ज्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा आर्थिक वर्ष सिलेक्ट करायच आहे.
 • त्यानंतर तुमचा जो जिल्हा (District ),तालुका (Block) आणि ग्रामपंचायत (Panchayat) असेल ते सिलेक्ट करायचा आहे.
Grampanchayat Yojana District Block
 • आत्ता तुम्हाला प्रोसिड (Proceed) या बटनावर क्लीक करायचे आहे.
 • स्क्रोल करून सगळ्यात खाली आल्यानंतर तुम्हाला वर्क रजिस्टर (Work Register) या ५ नंबरच्या ऑपशन वर क्लिक करायचे आहे.
Choose work register Grampanachat
 • तुमच्यासमोर ग्राम पंचायतीच्या सर्व योजना आणि त्या कधी सुरु झालेत याची लिस्ट येईल. डाव्या बाजूला सर्व योजना आणि ग्रामपंचायत कामे असतील.
 • डाव्या साईडला त्याच्यावर क्लिक केलं डायरेक्ट प्रिन्ट होईल. तुम्ही एक्सेल फाईल डाऊनलोड असेल तर आता पण दुसरा ऑप्शन आहे तरी या लिंक वर क्लिक कराकरता अशा प्रकारचे अमाऊंट किती पेड केलेली आहे, किती अमाऊंट आलेली आहे अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्ही त्या ऑप्शन वरती जाऊन प्रत्येकाची पाहू शकता.
Grampanchayt yojana PDF download
 • संपूर्ण पीडीएफ स्वरूपात इतर डाऊनलोड करू शकता प्रिंट करून तुम्ही ऑप्शन सेव्ह करून ठेवू शकतात.
 • अशा प्रकारे गावातील योजना असतील किंवा गावातील कोणती काम असतील मनरेगाअंतर्गत इथे तुम्हाला दाखवण्यात येतील अशा प्रकारे तुम्ही डाऊनलोड करू शकतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top