बचत गट कर्ज व्याज परतावा योजना: Online अर्ज, कागदपत्रे, बँक, व्याजदर
Bachat Gat Karj Yojana: नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अंतर्गत इतर मागासवर्गीयांसाठी राबवण्यात येणाऱ्या गट कर्ज व्याज परतावा योजना ची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये कोणत्या बँकांमार्फत हे कर्ज दिले जाते , कर्जाची परतफेड कालावधी, अनुदान, आवश्यक पात्रता, कर्जाचे हप्ते आणि व्याजदर, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, अर्ज […]
बचत गट कर्ज व्याज परतावा योजना: Online अर्ज, कागदपत्रे, बँक, व्याजदर Read More »