आर्थिक दुर्बल घटकांतील तरुणांना उद्योगासाठी बिनव्याजी कर्ज !! करा ऑनलाईन अर्ज
राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणांना स्वताच्या पायावर उभे राहून स्वावलंबी बनवण्यासाठी उद्योग व्यवसाय करता यावा. याकरिता राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाची स्थापना केलेली आहे. या मंडळामार्फत बँकेकडून कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड केली, तर त्या कर्जाचे सव्वा चार लाखापर्यंत चे व्याज हे आर्थिक मागास विकास मंडळ भरते. अर्थात हे कर्ज बिनव्याजी […]
आर्थिक दुर्बल घटकांतील तरुणांना उद्योगासाठी बिनव्याजी कर्ज !! करा ऑनलाईन अर्ज Read More »