औपचारिक पत्र लेखन मराठी | How to write formal letter in marathi
Formal Letter in Marathi: नेमकं पत्रलेखन म्हणजे काय? आपल्या मनातील भावना, विचार, मत अभिव्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे बोलणे. हे आपल्याला माहीतच आहे. ही अभिव्यक्ती अधिक मुद्देसूदपणे चांगल्या पद्धतीने सुबद्ध पद्धतीने अपेक्षित व्यक्तींपर्यंत उत्तमरित्या पोहचवण्याचे माध्यम म्हणजेच पत्रलेखन. पत्र लेखनाची गरज काय? आपण प्रत्यक्ष बोलताना काहीतरी विषयासंदर्भात एखादा मुद्दा राहून जाण्याची शक्यता असू शकते. परंतु पत्रलेखन […]
औपचारिक पत्र लेखन मराठी | How to write formal letter in marathi Read More »