Karjmafi Pool Bank Account GR 2026: २०१७ च्या कर्जमाफीचे पैसे आता थेट कर्जखात्यात, SBI पुण्यात खाते मंजूर
कर्जमाफी पूल बँक खाते: २०१७ च्या शेतकरी सन्मान योजनेचे कर्जमाफी, OTS व प्रोत्साहन लाभ आता SBI पुणे पूल खात्यातून थेट कर्जखात्यात. GR २ नोव्हेंबर २०२६.

