डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोजगार प्रोत्साहन योजना 2025 महाराष्ट्र GR संपूर्ण माहिती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोजगार प्रोत्साहन योजना महाराष्ट्र: ही योजना राज्यातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली असून, त्याअंतर्गत राज्य सरकार नागरिकांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणार आहे. लोकांना आपले शहर किंवा गाव सोडून इतर ठिकाणी रोजगाराच्या शोधात भटकावे लागू नये यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. या सर्व बाबी लक्षात […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोजगार प्रोत्साहन योजना 2025 महाराष्ट्र GR संपूर्ण माहिती Read More »