सोयाबीन मध्ये 20% तेलाचे प्रमाण आणि 40% प्रथिनांमुळे विविध उपयोगी सोयाबीनला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. विदर्भ आणि मराठवाडा मध्ये सोयाबीनचे क्षेत्र झपाट्याने वाढले आहे.
सोयाबीन मध्ये 20% तेलाचे प्रमाण आणि 40% प्रथिनांमुळे विविध उपयोगी सोयाबीनला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. विदर्भ आणि मराठवाडा मध्ये सोयाबीनचे क्षेत्र झपाट्याने वाढले आहे.
बीजप्रक्रियेचे महत्व,सोयाबीन बीजप्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी, सोयाबीन योग्य वाणाची निवड
बीजप्रक्रियेचे महत्व,सोयाबीन बीजप्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी, सोयाबीन योग्य वाणाची निवड
एकरी बियाणांचे प्रमाण:
– सोयाबीनची एकरी 30 किलो बियाणे पेरणीची शिफारस आहे. ही शेतकऱ्यांचा अनुभवानुसार 75 टक्क्यांपेक्षा जास्त उगवणक्षमता असल्यास एकरी 25 किलो बियाणे पेरून उत्पादनामध्ये वाढ होते.
– घरचे बियाणे वापरायचे असल्यास त्याची उगवण क्षमता तपासून पहावी.
एकरी बियाणांचे प्रमाण:– सोयाबीनची एकरी 30 किलो बियाणे पेरणीची शिफारस आहे. ही शेतकऱ्यांचा अनुभवानुसार 75 टक्क्यांपेक्षा जास्त उगवणक्षमता असल्यास एकरी 25 किलो बियाणे पेरून उत्पादनामध्ये वाढ होते.– घरचे बियाणे वापरायचे असल्यास त्याची उगवण क्षमता तपासून पहावी.
सोयाबीन खत व्यवस्थापन, चुनखडी जमिनीसाठी सोयाबीन खत व्यवस्थापन
सोयाबीन खत व्यवस्थापन, चुनखडी जमिनीसाठी सोयाबीन खत व्यवस्थापन